Published Nov 25, 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
वाढते वायू प्रदूषण बनू शकते लठ्ठपणाचे कारण, कसे जाणून घ्या
मुंबई दिल्लीसह अनेक शहरांत वायू प्रदूषण झपाट्याने वाढत आहे.
वाढत्या वायू प्रदूषणामुळे हृदयासंबंधित समस्या देखील वाढतात.
खराब वायूमुळे फक्त श्र्वसनाचा नव्हे लठ्ठपणाची समस्या देखील उद्भवू शकते.
.
डॉक्टर म्हणतात की हार्मोनल असंतुलन याचे कारण बनू शकते.
.
रोज अनेक लोकं या विषारी हवेत जॉगिंग करण्यास बाहेर पडत असतात, जे धोकादायक आहे.
वायू प्रदूषणामुळे मेटाबॉलिक सिस्टम बिघडते.
वायू प्रदूषण फॅट टिश्यूमधील सुजेला प्रभावित करू शकते.