उन्हाच्या झळा लागत असल्याने तुम्ही देखील एसीचा वापर करता का?
Picture Credit: istockphoto
एसीच्या सततच्या वापरामुळे तुम्ही देखील आजारी पडता का?
Picture Credit: istockphoto
बऱ्याचदा एसी लावल्याने सर्दी, ताप, खोकला होतो असा अनेकांचा समज असतो. हे खरे आहे का?
Picture Credit: istockphoto
नाही, एसी चालवल्याने थेट कोणताही आजार होत नाही.
Picture Credit: istockphoto
तुम्हाला काही गोष्टी माहित असायला हव्यात.
Picture Credit: istockphoto
जर तुम्ही नियमित अंतराने एसी फिल्टर स्वच्छ केला नाही तर.
Picture Credit: istockphoto
या स्थितीत त्यात धूळ आणि ऍलर्जी निर्माण करणारे कण साचू शकतात.
Picture Credit: istockphoto
यामुळे आजार होऊ शकतो.
Picture Credit: istockphoto
याशिवाय, एसी खूप कमी तापमानावर वापरणे देखील टाळावे.
Picture Credit: istockphoto