By Mayur Navle
Pic Credit - iStock
Published 23 Feb, 2025
गुळाचा वापर अनेकदा आपण वेगवगेळ्या पदार्थात करत असतो. गुळ आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी असते.
गुळाचा खडा खाल्ल्याने ॲसिडिटी देखील कमी होत असते.
जेवणाआधी किंवा सकाळी उठल्यानंतर तुम्ही गुळाचा छोटा खडा खाऊ शकता.
गुळात असणारा मधुर रस शरीरातील पित्त कमी करण्यास मदत करतो.
गूळ पचनसंस्थेचे कार्य सुधारतो आणि अन्नाचे पचन चांगले होण्यास मदत करतो, ज्यामुळे ॲसिडिटी कमी होते.
गूळ शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतो, त्यामुळे पचनतंत्र निरोगी राहते आणि ॲसिडिटीची शक्यता कमी होते.
गूळ शरीरातील मेटाबॉलिझम वाढवतो, ज्यामुळे अन्न सहज पचते आणि ॲसिडिटी निर्माण होत नाही.
मधुमेह असलेल्या लोकांनी गूळ सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.