www.navarashtra.com

Published Jan  19,  2025

By  Prajakta Pradhan

शिळी तुळशीची पाने लड्डू गोपाळांना अर्पण करू शकतो का ?

Pic Credit - pinterest.

श्रीकृष्णाच्या बालस्वरूपात लड्डू गोपाळांची पूजा केली जाते आणि त्यांच्या पूजेसाठी काही नियम बनवले आहेत.

नियम

लड्डू गोपाळांना तुळशीची पाने अर्पण करणे खूप शुभ असते आणि यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळते.

तुळशीची पाने

तुळशीशिवाय भगवान विष्णू आणि त्यांचा अवतार श्रीकृष्ण किंवा लड्डू गोपाळ यांची पूजा अपूर्ण मानली जाते.

अपूर्ण

या कारणांमुळे तुम्ही लड्डू गोपाळांना नैवेद्य दाखवाल त्यामध्ये तुळशीची पाने जरूर ठेवा.

नैवेद्य

काही कारणास्तव कान्हाला तुळशीची ताजी पानं अर्पण करता आली नाहीत, तर शिळी तुळशीही भगवान श्रीकृष्णाला अर्पण करता येईल का?

तुळशीची शिळी पाने

साधारणपणे तुळशीची पाने ताजी नसली आणि शिळी झाली तर पूजेसाठी वापरू नये असा सल्ला दिला जातो.

सल्ला

जर तुम्हाला तुळशीची पाने तोडता येत नसतील, जसे की पूजा रविवारी किंवा एकादशीला असेल तर तुम्ही आधीच तोडलेली पाने लड्डू गोपाळांना अर्पण करू शकता.

रविवार