www.navarashtra.com

Published Jan 19, 2025

By Nupur Bhagat

टम्म फुगलेला भटुरा घरी कसा तयार करायचा? जाणून घ्या

Pic Credit -   Pinterest

छोले भटुरे आहे पदार्थ अनेकांना खायला फार आवडतो  आहे

छोले भटुरे

यातील छोलेची भाजी तर अनेकांना बनवता येते मात्र टम्म फुगलेला भटुरा बनवणे थोडे कठीण जाते

भटुरे

घरच्या घरी परफेक्ट भटुरा कसा तयार करायचा ते जाणून घ्या

रेसिपी 

मैदा, बटाटे, तेल, मीठ इ.

साहित्य

यासाठी प्रथम एका बाउलमध्ये मैदा आणि मीठ एकत्र करा

मैदा-मीठ

आता यात उकडलेले बटाटेही घाला आणि व्यवस्थित घट्ट कणिक मळून घ्या

उकडलेले बटाटे

आता पिठाचे गोळे तयार करून  भटुरे नीट लाटून घ्या

भटुरे

गरमा गरम तेलात मध्यम आचेवर भटुरे छान तळून घ्या

तळा

भटुरे मऊ करायचे असतील तर यात दही घाला

दही 

तुम्ही बटाट्यांऐवजी यात पनीरचाही वापर करू शकता

पनीर