Blue Tick बंद करूनही मेसेज वाचता येतो?

Science Technology

09 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Blue Tick

WhatsApp मधील Blue Tick फीचर बंद केल्यावर समोरच्याला मेसेज वाचल्याचे कळत नाही.

Picture Credit: Pinterest

Read Receipts 

Read Receipts बंद असतानाही तुम्ही मेसेज पूर्णपणे वाचू शकता.

Picture Credit: Pinterest

दोन राखाडी टिक

मेसेज उघडून वाचल्यावर फक्त दोन राखाडी टिक दिसतात.

Picture Credit: Pinterest

Blue Tick बंद केल्यास तुम्हालाही इतरांचे Read Receipts दिसत नाहीत.

तुम्हालाही दिसत नाही

Picture Credit: Pinterest

ग्रुप चॅटमध्ये मात्र Read Receipts वेगळ्या पद्धतीने काम करतात.

ग्रुप चॅट

Picture Credit: Pinterest

Notification Panel किंवा Widget मधूनही मेसेज वाचणे शक्य असते.

Notification Panel 

\Picture Credit: Pinterest

गोपनीयता वाढवण्यासाठी अनेक युजर्स Blue Tick फीचर बंद ठेवतात.

म्हणून फीचर बंद ठेवतात

Picture Credit: Pinterest

तुम्हीही तुमचे  Blue Tick फीचर बंद केले आहे का?

तुम्ही काय केले?

Picture Credit: Pinterest