शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत आहेत.
Picture Credit: Pinterest
ऑक्टोबरमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन वेळा भेटले आहेत.6 ऑक्टोबरला राज आणि उद्धव यांची भेट झाली होती.
Picture Credit: Pinterest
जुलै महिन्यात पहिल्यांदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर एकाच व्यासपीठावर आले होते.
Picture Credit: Pinterest
जुलैमध्येच राज यांनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या होत्या.
Picture Credit: Pinterest
राज ठाकरे यांच्या दादरमधील शिवतीर्थ या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनाला गेले होते.
Picture Credit: Pinterest
आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटींना राजकीय महत्त्व आलं आहे.
Picture Credit: Pinterest
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत.
Picture Credit: Pinterest
अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उद्या (दि.24) ठाकरे बंधू त्यांची युती जाहीर करणार आहेत.
Picture Credit: Pinterest