Written By: Mayur Navle
Source: iStock
उन्हाळा सुरू झाला की अनेक जण टरबूज खाताना दिसतात.
टरबूजमध्ये फायबर, पोटॅशियम, आयरन सारखे पोषक तत्व पाहायला मिळतात.
एक्सपर्ट्स म्हणतात की टरबूज खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने पोटाची समस्या उद्भवू शकते.
टरबूज खाल्ल्यानंतर पाणी देखील पिऊ नका.
टरबूज खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.
अनेक जण वेट लॉस करण्यासाठी टरबूज खात असतात. याचे कारण म्हणजे टरबूज हे निगेटिव्ह कॅलरी फळ आहे.
टरबूज खाल्ल्याने हृदयासंबंधित समस्या कमी होतात.