अचानक वेग वाढवणे आणि ब्रेक मारणे टाळा.
Picture Credit: Pinterest
कमी RPM मध्ये योग्य गिअर ठेवल्यास इंधनाची बचत होते.
Picture Credit: Pinterest
60–80 किमी/ता. वेगात कार चालवणे सर्वाधिक फायदेशीर.
Picture Credit: Pinterest
कमी प्रेशरमुळे मायलेज कमी होते.
Picture Credit: Pinterest
कारमध्ये जास्त वजन ठेवल्यास इंधन जास्त खर्च होते.
Picture Credit: Pinterest
सिग्नलवर जास्त वेळ थांबत असल्यास इंजिन बंद करा.
Picture Credit: Pinterest
वेळेवर सर्व्हिस केल्याने इंजिन कार्यक्षम राहते.
Picture Credit: Pinterest