www.navarashtra.com

Published  Jan 12,  2025

By  Trupti Gaikwad 

वारंवार सर्दी होण्याचं नेमकं कारण काय, जाणून घ्या

Pic Credit- pinterest

थंडीच्या दिवसात अनेकांना  सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो.

सर्दी आणि खोकला

वातावरणातील बदल सहन न झाल्याने अनेकजण आजारी पडतात.

वातावरणातील बदल 

मात्र काही जणांना सर्दीचा त्रास वारंवार जाणवतो.

सर्दीचा त्रास

बाहेर गेल्यावर किंवा साफसफाईमुळे अनेकांना धुळीची अ‍ॅलर्जी होते आणि शिंका येतात.

धुळीची अ‍ॅलर्जी

कामामुळे अनेकांची पुरेशी झोप होत आहे. सतत सर्दी होण्याचं हे देखील एक कारण आहे.

पुरेशी झोप न मिळणं 

बदलत्या वातावरणाशी जुळवून घेताना रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने अनेक जणांना शिंका सुरु होतात.

रोगप्रतिताकारक शक्ती

हळद ही जंतूनाशक असल्याने सर्दीच्या शिंकांवर रामबाण उपाय आहे.

हळदीचं दूध 

.

केस कोरडे किंवा कोंडा झाला असेल तर केस धुण्याआधी गुलाबाच्या पानांची पेस्ट केसांना लावा.

गरम पाणी 

.