www.navarashtra.com

Published Jan 28, 2025

By Tejas Bhagwat

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 

Pic Credit -   istockphoto/social media

31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. 

अधिवेशन

यंदाच्या बजेटमधून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. 

मोठ्या अपेक्षा

बजेट सादर करण्याच्या एक आठवडा आधी अर्थमंत्र्यांकडे एक मागणी करण्यात आली आहे. 

काय आहे मागणी?

या मागणीमधून income tax चे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. 

income tax

मध्यम वर्गातील नागरिकांना आयकरमध्ये 10 लाखापर्यंत सूट देण्याची मागणी केली आहे. 

आयकरमध्ये सूट 

अर्थमंत्र्यांकडे आलेल्या पत्रातून केंद्र सरकारकडे बजेटबाबत 10 मागण्या करण्यात आल्या आहेत. 

10 मागण्या