www.navarashtra.com

Published Jan  24,  2025

By  Shweta Chavan

केंद्र सरकारची ‘आयुष्मान’ आणि आप ची ‘संजीवनी काय फरक?  

Pic Credit - pinterest

येत्या 5 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

निवडणुक

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आम आदमी पार्टी (आप) सरकारने आता वृद्धांच्या मदतीसाठी ‘संजीवनी योजना’ जाहीर केली.

संजीवनी योजना

या योजनेंतर्गत दिल्लीतील 60 वर्षांवरील सर्व वृद्धांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. 

वृद्धांवर मोफत उपचार

त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च दिल्ली सरकार उचलणार असल्याचे केजरीवाल यांनी जाहीर केले.

खर्च दिल्ली सरकार

निवडणुकीनंतर सरकार स्थापन झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल.

निवडणुकीनंतर

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड बनवून घ्यावे लागते. 

आयुष्मान कार्ड

हे कार्ड असलेल्या लाभार्थ्याला वर्षाकाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतात. 

पाच लाख

या योजनेअंतर्गत देशातील २९ हजारांहून जास्त रुग्णालयांमध्ये कॅशलेस व पेपरलेस आरोग्य सुविधांचा लाभ नागरिक घेऊ शकतात.

कॅशलेस व पेपरलेस