www.navarashtra.com

Published Jan 23, 2025

By Tejas Bhagwat

अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 

Pic Credit -   istockphoto

या अर्थसंकल्पामध्ये रेल्वेसाठी विशेष घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. 

रेल्वेसाठी घोषणा

अर्थसंकल्पात रेल्वे ट्रॅक, प्रवासी आणि मालवाहू गाडी यासाठी अधिक निधी दिला जाण्याची शक्यता आहे. 

अधिक निधी

मागील वर्षी सरकारने रेल्वेसाठी 2.65 लाख कोटींचा निधी दिला आहे. 

मागील वर्षीचा निधी

यंदाच्या वर्षी रेल्वेसाठी 3 लाख कोटींपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. 

यंदा किती निधी?

वंदे भारत ट्रेन, ट्रॅकची दुरुस्ती स्थानकांचे सुशोभीकरण यासाठी देखील तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.  

स्थानकांचे सुशोभीकरण

अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग 8 व्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम करणार आहेत. 

निर्मला सीतारमण