www.navarashtra.com

Published Jan  24,  2025

By  Shweta Chavan

कोण ठरले केंद्रीय अर्थसंकल्प सादर न करणारे अर्थमंत्री 

Pic Credit - pinterest

केंद्रीय अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सादर केला जाणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प

सामान्य माणूस रेल्वे आणि आयकर स्लॅबमधील बदलांची आतुरतेने वाट पाहत आहे.

रेल्वे आणि आयकर

केंद्रीय अर्थमंत्री आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतात. 

वर्षाचा अर्थसंकल्प 

मात्र भारतात दोन अर्थमंत्री असे ठरले, ज्यांनी एकदाही अर्थसंकल्प सादर केला नाही.

दोन अर्थमंत्री

यात केसी नियोगी आणि एचएन बहुगुणा दोन अर्थमंत्र्यांचा समावेश आहे.

दोन अर्थमंत्री

या दोन अर्थमंत्र्यांनी आपल्या कार्यकाळात केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला नाही.

कार्यकाळात

भारताचे दुसरे अर्थमंत्री असलेले के सी नियोगी यांनी केवळ 35 दिवस अर्थमंत्री पद सांभाळलं.

के सी नियोगी