Published Jan 23, 2025
By Tejas Bhagwat
Pic Credit - social Media/twitter
दरम्यान भाजप, कॉँग्रेस आणि आपमध्ये मुख्य लढत होणार आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी 'आप'वर टीका केली आहे.
आम आदमी पक्ष महिला विरोधी पक्ष आहे, असा प्रहार ठाकूर यांनी केला.
भाजप ही निवडणूक जिंकेल असा विश्वास मंत्री ठाकूर यांनी व्यक्त केला.
येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 8 फेब्रुवारी निकाल जाहीर होणार आहेत.