चीनी ऑटोमेकर कंपनी BYD ने लाँच केला जबरदस्त चार्जिंग प्लॅटफॉर्म
Picture Credit: Pinterest
या टेक्नॉलॉजीमुळे EV कारची चार्जिंगची समस्या होणार दूर
कंपनीने नुकताच लाँच केला आहे, सॉलीड पॉवरवाला Super e-Platform
कंपनीचा दावा आहे की, या प्लॅटफॉर्ममुळे 5 मिनिटात होणार 400Km चार्जिंग
या नवीन सिस्टीमध्ये मिळेल, 1000A पर्यंत चार्जिंग सपोर्ट आणि 1000 kW ची सॉलीड चार्जिंग पॉवर
जास्त पॉवरमधून निर्माण होणारी हिट कंट्रोल करण्यासाठी BYD खास तंत्रज्ञान विकसीत करत आहे
या सुपर टेक्नॉलॉजीमुळे EV धारकांची चार्जिंगची समस्या होणार कायमची दूर
BYD कंपनी सध्या याची चाचणी करत असून, पुढील वर्षीपर्यंत ही चार्जिंग टेक्नॉलॉजी लाँच होऊ शकते
फॅमिलीसाठी Sedan Car चे बेस्ट पर्याय