चैत्र पौर्णिमेला अशी करा लक्ष्मीची पूजा, मिळेल धन आणि समृद्धी

Written By: Prajakta Pradhan

Source: Pinterest

सनातन धर्मात चैत्र पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. 

चैत्र पौर्णिमा 2025

पंचांगानुसार 12 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा साजरी केली जाईल. या दिवशी स्नान दान करण्याला विशेष महत्त्व आहे.

चैत्र पौर्णिमा कधी

चैत्र पौर्णिमेची सुरुवात 12 एप्रिल रोजी सकाळी 3.21 होईल आणि त्याची समाप्ती 13 एप्रिल रोजी सकाळी 5.51 ला होईल

शुभ मुहूर्त

चैत्र पौर्णिमेला सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवून त्याची पूजा करा. त्यानंतर या गोष्टींचा नैवेद्य दाखवा

लक्ष्मीची पूजा करा

चैत्र पौर्णिमेला पूजा करताना तुपाचा दिवा लावा. यामुळे घरात सकारात्मरक उर्जेचा संचार होतो आणि जीवनात प्रगती होते.

दिवा लावा

याला शांतता आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. चैत्र पौर्णिमेला देवी लक्ष्मीला बताशाचा नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते. यामुळे शुक्र दोष दूर होतात.

बताशाचा नैवेद्य दाखवा

चैत्र पौर्णिमेला देवी लक्ष्मीला केशर खीरीचा नैवेद्य दाखवा. यामुळे व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात

खिरीचा नैवेद्य

चैत्र पौर्णिमेला या पद्धतीने पूजा केल्यास व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली होते. त्याचबरोबर व्यवसायात प्रगती होते

आर्थिक स्थिती