Written By: Mayur Navle
Source: Yandex
दूध आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे सांगायची गरज नाही.
दूधात व्हिटॅमिन A, कॅल्शियम, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन बी 12 असते.
रोज दूध प्यायल्याने आपली हाडं आणि दात मजबूत होतात.
पण काही आजारात दूध प्यायले नाही पाहिजे.
लिव्हरची समस्या असलेल्या व्यक्तीने दूध पिणे टाळले पाहिजे.
एखाद्या व्यक्तीस पोटाची समस्या असल्याची त्यांनी दूध पिणे टाळले पाहिजे
जर एखाद्या व्यक्तीला स्किन प्रॉब्लेम असेल तर मग त्यांनी दूध पिणे कमी केले पाहिजे.
एखाद्या आजारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.