www.navarashtra.com

By  Prajakta Pradhan

Chanakya Niti: ही 3 काम केल्यानंतर केली पाहिजे आंघोळ

Pic Credit -   pinterest

Published 21 Feb, 2025

भारताचे महान तत्ववेत्ता आचार्य चाणक्य यांनी स्नानाचे मोठे महत्त्व सांगितले आहे. जाणून घ्या कोणत्या कामानंतर आंघोळ करावी

काम केल्यानंतर आंघोळ करावी

चाणक्यानुसार, अंत्ययात्रेतून परतल्यानंतर, एखाद्या व्यक्तीने घरात प्रवेश करण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे.

अंतिम संस्कार

जर तुम्ही असे केले नाही तर ती व्यक्ती आजारी पडू शकते कारण मृत व्यक्तीच्या शरीरात बरेच जीवाणू जमा होतात जे तुम्हाला हानी पोहोचवू शकतात.

निरोगी राहणे

चाणक्याच्या मते, केस कापल्यानंतर आंघोळ करणे फार महत्त्वाचे आहे, जेणेकरून कापलेले केस तुमच्या शरीरातून बाहेर येऊ शकतील.

केस कापणे

तर केस कापल्यानंतर आंघोळ केली नाही तर शरीर अशुद्ध राहते.

शरीर शुद्ध होईल

जर हे केस आपल्या शरीरावर राहिले तर ते बॅक्टेरियांना आमंत्रण देतील आणि तुम्ही नक्कीच आजारी पडू शकता.

आजारांपासून दूर राहा

चाणक्य नीतीनुसार, तेलाने मसाज केल्यानंतर लगेच आंघोळ करावी. कारण असे न केल्याने मसाज करताना शरीराच्या छिद्रांमधील घाण निघून जाते.

मसाज केल्यानंतर आंघोळ