www.navarashtra.com

Published August 28, 2024

By  Shilpa Apte

कावळ्याचे हे गुण माणसानेही आंगिकारले तर तो नक्कीच श्रीमंत होईल

Pic Credit -  iStock

कावळा हा असा पक्षी आहे ज्याचा स्वभाव खूप हट्टी आहे

हट्टी स्वभाव

कावळा हातातले काम पूर्ण केल्यानंतरच इतर गोष्टींकडे लक्ष देतो

पूर्ण काम

.

त्याचप्रमाणे माणसानेही हट्टी आणि जिद्दी असावे तरच तो आपले ध्येय गाठू शकतो.

जिद्दी माणूस

कावळा हा एक असा पक्षी आहे जो सहजासहजी कोणावरही विश्वास ठेवत नाही.

विश्वास

त्याप्रमाणे व्यक्तींनीही कोणावरही सहज विश्वास ठेवू नये

विश्वास ठेवू नका

कावळा नेहमीच कायम सतर्क असतो, त्याप्रमाणे माणसानेही कायम सतर्क राहावे

सतर्क

कावळा त्याच्या घरट्यात अनेक गोष्टींचा साठा आधीच करतो, माणसानेही तसे केल्यास गोंधळ उडत नाही

जमवाजमव

कावळ्याप्रमाणे माणसानेही वेळेआधी सर्व गोष्टी नीट केल्यास काळजीचं कारण राहात नाही

गुण