चॅट्स न घालवता व्हॉट्सApp नंबर बदला

Science Technology

18 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

लोक नंबर बदलतात?

नवीन सिम, नेटवर्क समस्या किंवा गोपनीयतेच्या कारणांमुळे लोक नंबर बदलतात.

Picture Credit: Pinterest

व्हॉट्सApp

पण,  व्हॉट्सApp तुम्हाला चॅट्स किंवा ग्रुप न गमावता नंबर बदलण्याची परवानगी देतो.

Picture Credit: Pinterest

स्टेप १

व्हॉट्सApp उघडा आणि सेटिंग्ज विभागात जा.

Picture Credit: Pinterest

खाते पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.

स्टेप २

Picture Credit: Pinterest

प्रक्रिया सुरु करण्यासाठी 'फोन नंबर बदला' निवडा

स्टेप ३

Picture Credit: Pinterest

तुमचा जुना नंबर आणि नवीन नंबर काळजीपूर्वक टाका. 

स्टेप ४

\Picture Credit: Pinterest

नवीन नंबरवर पाठवलेला ओटीपी Confirm करण्यासाठी टाका.

स्टेप ५

Picture Credit: Pinterest

या चुका करु नका. वेळीच सावध व्हा. 

तुमचा डेटा सुरक्षित राहतो

Picture Credit: Pinterest