www.navarashtra.com

By Mayur Navle

भारतात सर्वात स्वस्त Rolls Royce ची किंमत किती? ?

Pic Credit -   iStock

Published 13 Feb, 2025

लक्झरी कार म्हटलं की अनेकांच्या नजरेसमोर रोल्स रॉयस या ऑटो ब्रँडचे  नाव येते.

लक्झरी कार

भारतात रोल्स रॉयसचे अनेक मॉडेल पाहायला मिळतात. पण सर्वात स्वस्त Rolls Royce चे मॉडेल कोणते? चला जाणून घेऊया.

रोल्स रॉयस

रोल्स रॉयस स्पेक्ट्रे ही कंपनीची सर्वात स्वस्त कार आहे, ज्याची एक्स शोरुम किंमत 7.50 कोटी रुपये आहे.

Rolls-Royce Spectre

याआधी कंपनीची सर्वात स्वस्त कार घोस्ट होती. पण आता स्पेक्ट्रे कंपनीची सर्वात स्वस्त कार बनली आहे.

घोस्ट मॉडेल

Rolls-Royce Spectre ही एक इलेक्ट्रिक कार आहे, ज्यात 102 kwh चा बॅटरी पॅक आहे.

दमदार इलेक्ट्रिक कार

या कारमधील इंजिन 576 bhp ची पॉवर आणि 900 Nm चा टॉर्क जनरेट करते.

इंजिन

रोल्स रॉयसची ही कार सिंगल चार्जिंगमध्ये 530 किलोमीटरची रेंज देते असा कंपनीचा दावा आहे.

रेंज