Published Nov 13, 2024
By Sayali Sasane
Pic Credit - Instagram
बर्थडे गर्ल निकिता दत्ताची 5 फॅशन लुक्स पहाच!
निकिता या परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या बॉडीसूटमध्ये आणि लेदर जॅकेटसह खूप आकर्षित आणि दिसत आहे.
निकिता या क्रीम रंगाच्या सिल्क लेहेंग्यात एम्ब्रॉयडरी बेल्ट आणि पफ स्लीव्हज ब्लाउजसह सुंदर दिसते आहे. तिचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे.
निकिता या डेनिम को-ऑर्डर सेटची स्टाईल पाहून चाहत्यांचे तिच्यावर लक्ष वेधले गेले आहे. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच डॅशिंग दिसत आहे.
.
निकिताचा हा लूक तिचा आत्मविश्वास आणि बॉस लेडी स्टाइल दर्शवतो. ज्यामध्ये ती खूप आकर्षित आणि अप्रतिम दिसत आहे.
.
निकिताने या बोल्ड रेड बॅकलेस गाऊनमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि एक संस्मरणीय छाप सोडली आहे. तिचा मेकअपदेखील साधा आणि मोहक आहे.
अभिनेत्री निकिता दत्ता आज तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री नुकतीच मराठी चित्रपट 'घरत गणपती' मध्ये दिसली होती.
तसेच निकिता दत्ता लवकरच सिद्धार्थ आनंदच्या नेटफ्लिक्स प्रॉडक्शन ‘ज्वेल थीफ’ मध्ये दिसणार आहे.