ऑनलाईन पेमेंट करण्यापूर्वी तपासा या गोष्टी

Science Technology

27 September 2026

Author:  हर्षदा जाधव

लींकचे प्रीव्ह्यू तपासा आणि काही गडबड आढळल्यास पेमेंट करणं टाळा. 

पेमेंट टाळा

Picture Credit: Pinterest

कोणत्याही अनोळखी पेमेंट ॲपवरून व्यवहार करू नका. 

अनोळखी ॲप

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोनमधील इन बिल्ट आणि विश्वसनीय ॲपवरूनच पेमेंट करा. 

विश्वसनीय ॲप

Picture Credit: Pinterest

अनोळखी ॲप्स आणि लिंक्स फोनमध्ये व्हायरस किंवा मालवेअर इंस्टॉल करू शकतात.

अनोळखी ॲप्स

Picture Credit: Pinterest

लोकांची फसवणूक करण्यासाठी खऱ्या यूआरएल खोट्या यूआरएलसोबत बदलल्या जाऊ शकतात. 

खोट्या यूआरएल

Picture Credit: Pinterest

क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर नेहमी बँकेचे नाव आणि रक्कम तपासा.

क्यूआर कोड

Picture Credit: Pinterest

सार्वजनिक वायफायचा वापर करून पेमेंट करू नका.

सार्वजनिक वायफाय

Picture Credit: Pinterest

क्यूआर कोडच्या वर डबल क्यूआर स्टिकर दिसत असेल तर सर्वात आधी डिटेल्स तपासा, त्यानंतर पेमेंट करा. 

क्यूआर स्टिकर

Picture Credit: Pinterest