पावसात कार घसरू नये म्हणून टायरची ग्रिप अशी तपासा

Automobile

22 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

टायरवरील खाचा उथळ झाल्या असतील, तर पावसाचे पाणी नीट बाजूला सरकत नाही.

टायरवरील खाचा 

Img Source: Pinterest 

टायरचे रबर खूप कठीण किंवा गुळगुळीत वाटत असेल, तर त्याची पकड कमी झाली असू शकते.

रबरचा पोत तपासा

चुकीचा टायर प्रेशर रस्त्याशी संपर्क कमी करून ग्रिपवर परिणाम करतो.

हवेचा दाब योग्य ठेवा

टायरची झीज

एखादा टायर जास्त झिजला असेल, तर ओल्या रस्त्यावर नियंत्रण बिघडू शकते.

ळण घेताना प्रतिक्रिया जाणून घ्या

कार वारंवार घसरल्यास किंवा अस्थिर वाटल्यास टायरची पकड कमी झाली असण्याची शक्यता आहे.

पाण्यावरून जाताना काळजी घ्या

पाण्यावरून जाताना स्टेअरिंग हलके वाटत असेल, तर टायरचा ग्रिप कमी असू शकतो.

तडे किंवा कट्स 

लहान तडेही पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण करू शकतात.

प्रवासापूर्वी दृश्य तपासणी करा

टायरमध्ये खिळा, दगड किंवा इतर वस्तू अडकल्या नाहीत ना, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

गरज वाटल्यास टायर बदला

सुरक्षिततेसाठी झिजलेले किंवा जुने टायर वेळेत बदलणे हा सर्वोत्तम पर्याय ठरतो.