सर्व भाज्या बारीक चिरून घ्या आणि चीज किसून तयार ठेवा.
Picture Credit: Pinterest
ब्रेड स्लाइस किंवा मिनी पिझ्झा बेस घ्या आणि त्यावर हलके बटर लावा.
Picture Credit: Pinterest
प्रत्येक बेसवर समान प्रमाणात पिझ्झा सॉस पसरवा.
Picture Credit: Pinterest
चिरलेल्या भाज्या व्यवस्थित पिझ्झा बेसवर पसरवा.
Picture Credit: Pinterest
भाज्यांवर भरपूर मोझरेला चीज घाला.
Picture Credit: Pinterest
तवा गरम करून त्यावर पिझ्झा ठेवा, झाकण ठेवून 5-7 मिनिटे मंद आचेवर शिजवा (किंवा ओव्हनमध्ये 180°C वर 8-10 मिनिटे बेक करा).
Picture Credit: Pinterest
वरून ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून गरमागरम मिनी व्हेज पिझ्झा सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest