कढईत तेल गरम करून त्यात लसूण परतून घ्या, नंतर चिरलेल्या भाज्या टाका.
Picture Credit: Pinterest
भाज्या थोड्या क्रंची राहतील इतपतच परता. त्यात सोया सॉस, मिरची सॉस, मीठ आणि मिरी घालून मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
तयार स्टफिंग बाजूला ठेवून पूर्णपणे थंड होऊ द्या.
Picture Credit: Pinterest
आता वॉन्टॉन शीट घ्या, त्याच्या मध्यभागी थोडं स्टफिंग ठेवा.
Picture Credit: Pinterest
शीटच्या कडांना थोडं पाणी लावून फोल्ड करा आणि नीट सील करा (त्रिकोण किंवा पाउच आकार द्या).
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करून वॉन्टॉन डीप फ्राय करा, जोपर्यंत ते गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत होत नाहीत.
Picture Credit: Pinterest
गरमागरम वॉन्टॉन सॉससोबत सर्व्ह करा. (तुम्ही हवे असल्यास सूपमध्येही वापरू शकता.)
Picture Credit: Pinterest