www.navarashtra.com

By Nupur Bhagat

chocolate Day: आवडत्या व्यक्तीसाठी घरीच तयार करा चॉकलेट

Pic Credit -   Pinterest

Published 9 Feb, 2025

फेब्रुवारीच्या 9 तारखेला जगभरात चॉकलेट डे साजरा केला जातो

चॉकलेट डे

एका सोप्या रेसिपीने तुम्ही हे चॉकलेट घरीच अगदी सहज बनवू शकता

रेसिपी

नारळ तेल, पिठीसाखर, कोको पावडर, मिल्क पावडर, व्हॅनिला एसेन्स, बटर इ.

साहित्य 

कोको पावडर, मिल्क पावडर एकत्र करून चाळून घ्या

चाळून घ्या

गॅसवर एका भांड्यात साखर आणि पाणी एकत्र करून त्यात साखर विरघळवून याचा एक तरी पक करून घा

पाक 

पाक तयार झाला की गॅस बंद करून त्यात बटर आणि व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करा

मिक्स करा

आता पाकात चाळलेली कोको पावडर आणि मिल्क पावडर पावडर घालून मिक्स करा आणि फेटा

फेटा

आता चॉकलेट मोल्डमध्ये बटर ग्रीस करून यात तयार चॉकलेटचे मिश्रण घाला

चॉकलेट मोल्ड

चॉकलेट मोल्ड 3-4 तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्या

सेट करा

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स देखील घालू शकता

ड्रायफ्रुटस