www.navarashtra.com

Published  Oct 09, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी योग्य पदार्थ कोणते?

कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरातील हार्मोन आणि विटामिन डी च्या निर्मितीसाठी मदत करते. तसंच पचनक्रियेवरही परिणाम करते

कोलेस्ट्रॉल

गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल असे दोन प्रकार असून बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यास तुम्ही आजारी पडता

प्रकार

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहावे आणि गुड कोलेस्ट्रॉल शरीरात वाढावे यासाठी तुम्ही काही विशिष्ट पदार्थ खावेत

पदार्थ

.

अख्खे धान्य हे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते कारण यामध्ये जास्त प्रमाणात सॉल्युबल फायबर आढळते

अख्खे धान्य

.

कडधान्यामध्ये फायबर अधिक असून तुम्ही राजमा, चवळी, काळे चणे, वाटाण्याचा समावेश करावा

कडधान्ये

बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही मासे खावेत, यात ओमेगा - ३ फॅटी अ‍ॅसिड्स जास्त असते

मासे

साल्मन, मॅक्रेल, टूना, सारडिन्स, रेनबो ट्राऊट इत्यादी माशांचे सेवन तुम्ही कोलेस्ट्रॉलसाठी करू शकता

कोणते मासे

बदाम, पिस्ता, शेंगदाणे यामध्ये अधिक फायबर असून शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते

नट्स

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप