घरच्या घरी बनवा  टेस्टी चॉकलेट कपकेक

Life style

25 December, 2025

Author:  नुपूर भगत

ओव्हन 180°C वर प्रीहिट करा. कपकेक ट्रेमध्ये पेपर कप ठेवा.

पेपर कप

Picture Credit: Pinterest

एका भांड्यात मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ चाळून घ्या.

साहित्य एकत्र करा

Picture Credit: Pinterest

दुसऱ्या भांड्यात अंडे आणि साखर चांगली फेटा. त्यात तेल, दूध आणि व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करा.

अंड फेटा 

Picture Credit: Pinterest

कोरडे साहित्य थोड्या-थोड्या प्रमाणात ओल्या मिश्रणात घाला आणि हलक्या हाताने मिसळा.

साहित्य मिसळा

Picture Credit: Pinterest

तयार मिश्रण कपकेक कपमध्ये ¾ भागापर्यंत भरून घ्या.

मिश्रण कपमध्ये भरा 

Picture Credit: Pinterest

ओव्हनमध्ये 18–22 मिनिटे बेक  करा. टूथपिक घालून तपासा.

बेक करा

Picture Credit: Pinterest

कपकेक थंड झाल्यावर तसेच सर्व्ह करा किंवा वरून चॉकलेट गॅनाश/फ्रॉस्टिंग लावा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest