दाक्षिणात्य पदार्थाची  चव चाखून पहा

Life style

20 December, 2025

Author:  नुपूर भगत

तूर डाळ स्वच्छ धुऊन कुकरमध्ये पाणी, हळद घालून 3-4 शिट्ट्या देऊन मऊ शिजवून घ्या.

तूर डाळ 

Picture Credit: Pinterest

 शिजलेली डाळ थोडी मॅश करून बाजूला ठेवा, म्हणजे सांबार घट्ट आणि एकसारखा होईल.

मॅश करा

Picture Credit: Pinterest

वेगळ्या भांड्यात चिरलेल्या भाज्या, पाणी आणि थोडे मीठ घालून भाज्या अर्ध्या शिजेपर्यंत उकळा.

सर्व साहित्य घाला

Picture Credit: Pinterest

भाज्यांमध्ये शिजवलेली डाळ घाला आणि नीट मिसळा.

साहित्य एकत्र मिसळा

Picture Credit: Pinterest

आता सांबार मसाला आणि चिंचेचा कोळ घालून 5–7 मिनिटे मंद आचेवर उकळू द्या.

सांबार मसाला

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, सुक्या मिरच्या, कढीपत्ता आणि हिंग घालून फोडणी तयार करा.

तडका द्या 

Picture Credit: Pinterest

तयार फोडणी उकळत्या सांबारमध्ये घाला, झाकण ठेवा आणि 2 मिनिटांनी गॅस बंद करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest