www.navarashtra.com

Published  Jan 03,  2025

By  Sayali Sasane

वॉशिंग मशीनमध्ये धुवू नये हे ५ प्रकाचे कपडे; होईल मोठे नुकसान!

Pic Credit- iStock

जर तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये सिल्क कपडे धुवायला टाकत असाल तर ते त्वरित थांबवा. कारण नंतर त्याची चमक आणि टेक्सचर खराब होते. 

सिल्क कपडे

ऊनचे कापड वॉशिंग मशीनमध्ये धुतल्याने खराब होतात. या कपड्यांना नेहमी थंड पाण्याने हाताने धुवायला हवे. 

लोकरीचे कपडे 

जाड भरतकाम केलेले कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुवू नये कारण त्याचे धागे निघून जातात आणि त्याची डिजाईन खराब होते.

जाड भरतकाम केलेले कपडे

अंतर्वस्त्र कपडे कपडे हे वॉशिंग मशीनमध्ये धुवू नये, कारण त्याचा शेप आणि सॉफ्टनेस खराब होतो. 

अंतर्वस्त्र कपडे

लेदरचे कपडे वॉशिंग मशीन धुतल्याने त्याची चमक आणि क्वालिटी खराब होऊन जाते. त्यामुळे ते वेगळे धुतले पाहिजे. 

लेदरचे कपडे 

हे ५ प्रकारचे कपडे तुम्ही जर वॉशिंग मशीनमध्ये धूत असाल तर तुम्ही वॉशिंग मशीन लवकरच खराब होण्याची शक्यता आहे. 

मशीन होऊल खराब 

वॉशिंग मशीनमध्ये कॉटन आणि साधे कपडे वॉश करा. ज्यामुळे तुमची मशीन लवकरच खराब होणार नाही आणि कपडे लवकर स्वच्छ होतील. 

हे कपडे लक्षपूर्वक धुवा

.