AC चालू असतानाही CNG गाड्या देतात जबरदस्त मायलेज

Automobile

29 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

उन्हाचा गाड्यांना फटका

उन्हाचा केवळ माणसांना नाही तर गाड्यांना देखील फटका बसतो.

Picture Credit: Pinterest

भारतीय वाहन बाजारात CNG कारला नेहमीच चांगली मागणी मिळते.

CNG कारची मागणी

Picture Credit: Pinterest

सीएनजी कारचे मायलेज विशेषत: उन्हाळ्यात कमी होते.

 मायलेज

Picture Credit: Pinterest

उन्हाळ्यात जास्त तापमान आणि एअर कंडिशनरच्या वाढलेल्या वापरामुळे सीएनजी गाड्यांची इंधन कार्यक्षमता कमी होते.

का होते कमी?

Picture Credit: Pinterest

CNG कारचे मायलेज वाढवायचे असेल तर तुम्ही काही उपाययोजना करु शकता. मायलेजमध्ये वाढ होण्याची शक्यता.

उपाय

Picture Credit: Pinterest

सीएनजी गाडीची नियमितपणे सर्व्हिसिंग करुन घ्या. 

सर्व्हिसिंग

Picture Credit: Pinterest

ज्यामध्ये इंजिन ट्युनिंग सीएनजी किटची तपासणी आणि एअर फिल्टरची स्वच्छतेचा समावेश असतो. 

याचा समावेश

Picture Credit: Pinterest

एसीच्या अतिवापरामुळे मायलेज कमी होऊ शकते. त्यामुळे गरज नसताना एसी वापरणे टाळा.

एसीचा वापर

Picture Credit: Pinterest

टायरमधील हवेचा दाब योग्य ठेवा, कारण दाब कमी असल्यास गाडीचे मायलेज कमी होते. 

टायर

Picture Credit: Pinterest

वेग कमी जास्त करत गाडी न चालवता एकाच गतीने गाडी चालवा.

ड्रायव्हिंग 

Picture Credit: Pinterest

हे नियम फॉलो केल्यास CNG कार जबरदस्त मायलेज देते.

फायदा

Picture Credit: Pinterest