Published August 27, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
भारतात नद्यांचे विशेष स्थान आहे. देशात एकूण 200 प्रमुख नद्या आहेत
मात्र तुम्हाला माहिती आहे का? जगात अशीही एक नदी ही जी आपला रंग बदलू शकते
कोलंबियातील कॅन्रो क्रिस्टल्स तिच्या रंग बदलण्यासाठी ओळखली जाते
मॅकेरेनिया क्लॅविगारा नावाच्या वनस्पतीमुळे ही नदी रंगासाठी प्रसिद्ध आहे
या नदीची पाने, देठ आणि फुले वेगवेगळ्या रंगाची असतात, त्यामुळे नदीचे पाणी अनेक रंगात दिसते
मिठाचे अधिक सेवन आरोग्यास हानी पोहचवू शकते. यामुळे त्वचा लवकर वयात येते
नदीच्या बदलत्या रंगामुळे हिला पाच रंगाची नदी किंवा द्रव इंद्रधनुष्य असेही मटाले जाते