हेल्दी डाएटच्या नावाखाली होणाऱ्या चुका

Life style

07 february 2026

Author:  नुपूर भगत

जेवण टाळल्याने वजन कमी होत नाही, उलट शरीर कमजोर होतं.

उपाशी राहणं डाएट नाही

Picture Credit: Pinterest

प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट नसतील तर थकवा वाढतो.

 फक्त सॅलडवर जगणं

Picture Credit: Pinterest

सगळं फॅट वाईट नसतं, शरीराला चांगल्या फॅटची गरज असते.

‘फॅट-फ्री’ म्हणजे हेल्दी समजणं

Picture Credit: Pinterest

‘हेल्दी’ लिहिलेल्या पदार्थांत साखर आणि मीठ जास्त असू शकतं.

 पॅकेज्ड हेल्दी फूड

Picture Credit: Pinterest

भात-चपाती टाळल्याने ऊर्जा कमी होते. कमी प्रमाणात यांचा आपल्या आहारात समावेश करायला हवा.

 कार्बोहायड्रेट पूर्ण बंद करणं

Picture Credit: Pinterest

डाएट करताना हायड्रेशन फार महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त पाणी पिके एक महत्त्वाचा निर्णय ठरेल.

 पाणी कमी पिणं

Picture Credit: Pinterest

प्रत्येक शरीर वेगळं असतं, डाएटही तसं असायला हवं. अनेकांच्या शरीराला सूट होणारे डाएट आपल्याला सूट होत नाही.

  एकच डाएट योग्य समजणं

Picture Credit: Pinterest