चिकन स्वच्छ धुवून त्यात मीठ, हळद आणि लसूण-आलं पेस्ट लावून 15 मिनिटे मॅरिनेट करा.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करून त्यात कढीपत्ता आणि कांदा घालून कांदा सोनेरी होईपर्यंत परता.
Picture Credit: Pinterest
आता लाल तिखट, धणे-जिरे पूड आणि गरम मसाला घालून मसाला छान परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
मॅरिनेट केलेले चिकन कढईत घालून मध्यम आचेवर 5–7 मिनिटे परता.
Picture Credit: Pinterest
चिकन थोडे शिजल्यावर त्यात ओला नारळ किस घाला आणि चांगले मिक्स करा. ही स्टेप ऑप्शनल आहे.
Picture Credit: Pinterest
झाकण ठेवून कमी आचेवर चिकन पूर्ण शिजेपर्यंत शिजवा. पाणी घालायचे नाही.
Picture Credit: Pinterest
शेवटी झाकण काढून चिकन कोरडे होईपर्यंत परतून घ्या आणि गॅस बंद करून भाकरीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest