www.navarashtra.com

Published  Nov 10, 2024

By Trupti Gaikwad

Pic Credit - Jio Cinema

सारख्या शिंका येऊन तुम्ही आजारी पडला आहात का? मग घरगुती उपाय नक्की करा.

बऱ्याच जणांना धुळीची आणि प्रदुषणाची अ‍ॅलर्जी होत असते.

अ‍ॅलर्जी 

हवेत पसलेल्या धुलिकणांमुळे अनेकांना सतत शिंका येतात.

धुलिकण

या शिंका थांबण्यासाठी तुम्ही घरगुती उपचार करु शकता.

घरगुती उपचार 

.

आल्याचा रस आणि मध समप्रमाणात घेऊन दिवसात दोन चमचे घ्या, याने शरीराला ऊर्जा मिळते.

मध आणि आल्याचे सेवन

.

तुळशीची पानं आणि ओवा यांचा काढा रात्री झोपताना प्या, याने शिंका कमी होतात. अ‍ॅलर्जी कमी होते.

तुळस आणि ओवा

निलगिरी तेल जंतूनाशक आहे, तेलाचे दोन थेंब गरम पाण्यात टाकून वाफ घ्या.

निलगिरी तेल

बाहेरुून आल्यानंतर गरम पाण्याने स्वच्छ अंघोळ करा.

शरीर स्वच्छ ठेवा

तुम्हाला सतत शिंका येत असतील तर सहसा एसीचा वापर कमी करा.

एसीचा वापर

पाळीव प्राण्यांच्या केसांमुळे देखील शिंका येतात, त्यामुळे प्राण्यांपासून लांब राहा.

पाळीव प्राणी 

बाहेर जाताना मास्कचा वापर करा.

मास्क 

 श्वास घ्यायला त्रास झाला तर भीमसेनी कापूरचा वास घ्या. कापूरच्या वासाने शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होतो.

ऑक्सिजन