उन्हाळ्यात उष्माघातापासून बचावासाठी या गोष्टींचे सेवन करा

Written By: Nupur Bhagat

Source: Pinterest

उन्हाळ्यात अनेकांना डीहायड्रेशन म्हणजेच उष्माघाताची समस्या जाणवते

उन्हाळा

काही पदार्थ उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळवून देण्यास मदत करतात

थंडावा 

कल्पना करा जर तुम्हाला एक लिटर पाण्यासाठी शेकडो रुपये खर्च करावे लागले तर...

कोकम सरबत

हे एक समर फूड आहे, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते

कलिंगड

उन्हाळ्यात बाजारात भरपूर प्रमाणात टरबुज विक्रीसाठी येतात

टरबुज

थंडगार काकडी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी मदत करते

काकडी

नारळपाणी उष्माघातापासून आपले बचाव करते

 नारळपाणी