Honda Unicorn बाईकची किंमत झाली कमी

Automobile

24 February 2026

Author:  वेद बर्वे

Honda Unicorn चे भाव घसरले; खरेदी करण्याची योग्य संधी

Honda Unicorn

Picture Credit: Pinterest

उत्तम मायलेज देणाऱ्या या बाईकला मध्यमवर्गीयांची  विशेष पसंती

लोकप्रिय बाईक

Picture Credit: Pinterest

हलके वजन, बेस्ट परफॉरमन्स यामुळे कॉलेज, ऑफिस किंवा  दैनंदिन कामांसाठी बाईक वापरणाऱ्यांची फेवरेट चॉईस

डेली युजसाठी बेस्ट

Picture Credit: Pinterest

खुशखबर

Picture Credit: Pinterest

त्यामुळे युनिकॉर्न घेण्याचा विचार करत असलेल्यांसाठी ही आनंदाची बातमी

2026 च्या रिपोर्टनुसार, होंडा  युनिकॉर्नच्या किंमतीत घट झाल्याचे समोर आले आहे

किंमत कमी

Picture Credit: Pinterest

आता युनिकॉर्नची सुरुवातीची  किंमत अंदाजे 1,10,000 रुपये  ते 1,20,000 रुपयांदरम्यान असेल

नवी किंमत

Picture Credit: Pinterest

सोबतच बाईक खरेदासाठी EMI व अन्य डिस्काउंटचे ऑप्शन्सही मिळत आहेत

EMI चा पर्याय

Picture Credit: Pinterest

त्यामुळे मध्यमवर्गीय नोकरदार,  विद्यार्थी किंवा व्यावसायिकांसाठी  ही एक पर्वणीच आहे

मध्यमवर्गीयांसाठी पर्वणी

Picture Credit: Pinterest

खिशाला परवडणारी किंमत, उत्तम परफॉरमन्स, कमी तक्रारी यामुळे युनिकॉर्नला कायमच मध्यवर्गीयांची पसंती मिळाली आहे

विश्वासार्ह कामगिरी

Picture Credit: Pinterest