मॅकरोनी मीठ घालून मऊ शिजवून घ्या आणि पाणी गाळून ठेवा.
Picture Credit: Pinterest
कढईत बटर गरम करून त्यात मैदा घाला आणि हलका गुलाबी होईपर्यंत परता.
Picture Credit: Pinterest
आता हळूहळू दूध घालून गाठी न होता सॉस घट्ट होईपर्यंत शिजवा.
Picture Credit: Pinterest
यात किसलेले चीज, मीठ, मिरी आणि लाल तिखट घालून नीट मिसळा.
Picture Credit: Pinterest
या चीज सॉसमध्ये उकडलेली मॅकरोनी घालून चांगले मिक्स करा आणिव मिश्रण थंड होऊ द्या.
Picture Credit: Pinterest
थंड झालेल्या मिश्रणाचे छोटे बॉल्स करून ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवा.
Picture Credit: Pinterest
गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
Picture Credit: Pinterest