जमीन आणि पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना उभयचर प्राणी म्हटले जाते.

Life style

20 february 2026

Author:  तेजस भागवत 

आज आपण उभयचर प्राणी कोणते ते जाणून घेऊयात. 

उभयचर

Picture Credit: Istockphoto 

मगर पाणी आणि जमिनीवर राहणार उभयचर प्राणी आहे. 

मगर 

Picture Credit: Istockphoto

पाणघोडा दिवसभर पाण्यात राहून स्वतःचे शरीर थंड ठेवतोव मध्येच जमिनीवर येतो. 

पाणघोडा 

Picture Credit: Istockphoto

बेडूक हा उभयचर प्राणी आहे. वयस्कर झाल्यावर बेडूक जास्त प्रमाणात जमिनीवर राहतो. 

बेडूक 

Picture Credit: Istockphoto

पाणमांजर खूप उत्साही आणि बुद्धिमान प्राणी समजला जातो. हा उभयचर प्राणी आहे. 

पाणमांजर

Picture Credit: Istockphoto