संध्याकाळच्या भुकेसाठी परफेक्ट मोनॅको चाट रेसिपी

Life style

15 May 2026

Author:  नुपूर भगत

उकडलेले बटाटे मॅश करून त्यात कांदा, टोमॅटो, मीठ आणि थोडा चाट मसाला घालून मिक्स करा.

बटाट्याचे मिश्रण तयार करा

Picture Credit: Pinterest

सर्व मोनॅको बिस्किट एका प्लेटमध्ये व्यवस्थित ठेवा.

मोनॅको बिस्किट मांडून घ्या

Picture Credit: Pinterest

प्रत्येक बिस्किटावर तयार केलेले बटाट्याचे मिश्रण थोडेथोडे ठेवा.

बटाट्याचा थर लावा

Picture Credit: Pinterest

वरून हिरवी चटणी आणि गोड चिंचेची चटणी घाला.

चटण्या घाला

Picture Credit: Pinterest

सर्व बिस्किटांवर थोडासा चाट मसाला शिंपडा.

 मसाला शिंपडा

Picture Credit: Pinterest

वरून भरपूर शेव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवा.

शेव आणि कोथिंबीर घाला

Picture Credit: Pinterest

कुरकुरीतपणा टिकून राहण्यासाठी मोनॅको चाट तयार होताच लगेच सर्व्ह करा

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest