Published Dec 15, 2024
By Trupti Gaikwad
Pic Credit - Pinterest
यशस्वी व्यक्तींच यश सगळ्यांना आवडतं पण त्यांच्यासारखे कष्ट आणि सवयी स्वत:ला लावणारी माणसं फार कमी असतात.
जगात सर्वात श्रीमंत माणसं सर्वात जास्त महत्त्व पैशांना नाही तर वेळेला देतात.
श्रीमंत माणसं आपला वेळ चुकीच्या ठिकाणी वाया घालवत नाही.
जगतिक पातळीवर सर्वात प्रसिद्ध असलेली माणसं खूप जास्त वाचन आणि लिखाण करतात.
.यशस्वी माणसं त्यांच्या आरोग्याची जशी काळजी घेतात तसंच ते त्यांच्या कामाबाबतही खूप अभ्यास करतात.
याचबोरबर जगातल्या सर्वात श्रीमंत माणसांची एक सवय सारखीच आहे ते म्हणजे डायरी लिहीणं.
.
यशस्वी माणसांचं असं म्हणणं आहे की डायरी लिहिल्याने स्मरणशक्ती वाढते.
.
डायरी लिहिल्याने तुम्हाला नवनीन कल्पना नोंद करता येतात. त्यामुळे डायरी लिहिण्याची सवय तुम्हाला यशस्वी बनवते.
.
जर यशस्वी व्हायचं असेल डायरी लिहिण्याची सवय तुम्हाला यशस्वी बनवते.
.