www.navarashtra.com

Published  Jan 03,  2025

By  Mayur Navle

Dolly Chaiwala एका दिवसात किती पैसा छापतो?

Pic Credit- iStock

डॉली चायवाला मागील अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर आपली हवा करत आहे.

Dolly Chaiwala

डॉली चायवालाची दिवसाची कमाई किती असेल असा प्रश्न तुम्ही कधी पडला आहे का? चला याबद्दल जाणून घेऊया.

कमाई किती? 

बिल गेट्ससोबत एक व्हिडिओ केल्यानंतर डॉली चायवाला रातोरात लोकप्रिय झाला.

या घटनेमुळे...

डॉलीने काही दिवसांपूर्वी दुबईत ऑफिस थाटले आहे.

दुबईत ऑफिस

मीडिया रिपोर्टनुसार, डॉली चायवाला एका दिवसात 2500 ते 3000 रुपयांची कमाई करतो.

दिवसाची कमाई

ही कमाई फक्त तो चहा विकून करत असतो. याव्यारिक्त तो सोशल मीडियावरून सुद्धा चांगली कमाई करतो. 

फक्त चहा विकून

असे सांगितले जाते की डॉलीची एकूण संपती ही 10 लाख रुपयांच्या जवळपास आहे. 

एकूण संपती

डॉली 16 वर्षांपासून महाराष्ट्रातील नागपूरमध्ये चहा विकत आहे. 

16 वर्षांपासून महाराष्ट्रात

.