Written By: Divesh Chavan
Source: Pinterest
अभिनेत्री दीपिका पादुकोणचे प्रसूतीनंतरचे Photos प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
बाळांतरानंतरही अभिनेत्रीचे सौंदर्यात काहीच बदल झाला नाही आहे.
अभिनेत्रीच्या डोळ्यांची जादू पाहून चाहते फिदा झाले आहेत.
चाहत्यांनी कॉमेंट्समध्ये कौतुकांचा वर्षाव केला आहे.
दीपिकाच्या Fan Page ने हे फोटोस प्रसिद्ध केले आहे.
दीपिकाच्या विविध Look मधील फोटोज प्रसिद्ध करण्यात आले आहेत.