Published Jan 06, 2025
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
मेट्रोचा प्रवास आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. आहे
दरम्यान आता गुगल मॅप्सवर मेट्रोचे टाईमटेबल दिसणार आहे.
यामुळे मेट्रो तुमच्या जवळच्या स्टेशनला कधी येणार हे समजण्यास मदत होईल.
यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि प्रवास सुखकर होईल.
गुगल मॅप्सने ही सुविधा दिल्ली-एनसीआर आणि कोची या शहरात सुरू झाली आहे.