Published November 8, 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
अनेक भागांमध्ये आर्थिक परिस्थिती सुधारली आहे, ज्यामुळे उच्च उत्पन्न गटाच्या लोकांना लक्झरी कार खरेदी करत आहे.
भारतासारख्या विकसीत होणाऱ्या देशांमध्ये मध्यवर्गीय लोकांच्या खरेदीशक्तीमध्ये वाढ झाली आहे.
लक्झरी कार्स हा एक प्रतिष्ठेचा पर्याय बनला आहे. लक्झरी कार्समुळे खरेदीदारांची प्रतिष्ठा समाजात वाढते.
लक्झरी कार्स मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, आरामदायक फीचर्स, इंटीरिअर्स आणि उच्च गुणवत्ता असते, जे ग्राहकांना आकर्षित करते.
काही लोक लक्झरी कारला केवळ एक कार म्हणून पाहत नाही, तर गुंतवणुकीचा पर्याय म्हणून देखील पाहतात.
लक्झरी कार्ससाठी उत्कृष्ट सर्व्हिस आणि ग्राहक सहायता सुविधा उपलब्ध असतात, जे ग्राहकांना आकर्षित करतात.
सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि इन्फ्लूएन्सर्स यांच्या प्रचारामुळे लक्झरी कार्ससाठी जागरूकता आणि मागणी वाढली आहे.
कंपनीज नियमितपणे नवीन, स्टायलिश आणि आकर्षक मॉडेल्स लाँच करत असतात, ज्यामुळे विक्रीमध्ये वाढ होऊ लागते.