Published November 7, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
चवाबरोबरच आरोग्यासाठीही कच्च्या केळीचे पराठे फार फायदेशीर ठरु शकतात
यासाठी सर्वप्रथम कच्ची केळी मॅश करुन घ्या
आता मॅश केलेल्या केळीमध्ये कैरी पावडर, कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्स करा
आता एका कढईत जिरे, तीळ, हिंग, हिरवी मिरची, हळद आणि तिखट घालून फोडणी द्या
केळीच्या मिश्रणात तयार फोडणी टाकून व्यवस्थित मिक्स करा हे काप मिठाच्या पाण्यात 2-3 मिनिटे उकळवून घ्या तयार केला जातो
आता दुसरीकडे गव्हाचे पीठ मळून याचे गोळे तयार करुन घ्या
पीठाच्या गोळ्यांमध्ये तयार केळीचे सारण भरा आणि पराठा लाटा
शेवटी तव्यावर तूप घालून पराठा खरपूस भाजून घ्या