Published Nov 25, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
बद्धकोष्ठता होईल गायब, विषारी घाण काढेल हे डिटॉक्स ड्रिंक
तेलकट आणि मसालेदार खाण्यामुळे आतड्यांमध्ये विषारी घाण जमणे सुरू होते आणि लिव्हरलाही त्यामुळे त्रास होतो
यामुळेच वेळोवेळी तुमचे शरीर डिटॉक्स कऱणे गरजेचे आहे. यामुळे शरीरात सडलेली घाण लवकर बाहेर पडते
आम्ही तुम्हाला असे एक डिटॉक्स ड्रिंक सांगत आहोत, जे आठवड्यातून 2 वेळा पिण्याने लिव्हरमधील सर्व घाण झटक्यात दूर होईल
.
हे डिटॉक्स ड्रिंक बनविण्यासाठी एक लीटर पाणी, 1 हिरवे सफरचंद, 1-2 चमचे चीया सीड्स आणि मूठभर तुळशीची पाने, पुदीना पाने लागतील
.
सर्वात पहिले पाण्यात तुळशी आणि पुदिन्याची पाने घाला. त्यात सफरचंदाचे तुकडे आणि चीया सीड्स मिक्स करून 1 तास फ्रिजमध्ये ठेवा
1 तासानंतर फ्रिजमधील हे डिटॉक्स ड्रिंक काढून प्या. हे ड्रिंक पिण्याने पचनक्रिया चांगली होते आणि बद्धकोष्ठता होत नाही
Detox drink आठवड्यातून केवळ दोन वेळा पिणे योग्य ठरू शकते. तुम्ही योग्य पद्धतीने त्याचे सेवन करावे
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही