www.navarashtra.com

Published  Nov 7, 2024

By  Prajakta Pradhan

Pic Credit - iStock

देवदिवाळी कधी आणि किती दिवे लावायचे?

देवदिवाळीला खूप महत्त्व आहे. हा उत्सव देवूठाणी एकादशीच्या दिवशी सुरू होतो आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संपतो.

तिथी  

आवळ्यात मेटाबॉलिजम वाढवण्याचे गुणधर्म आहेत, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.

कार्तिक पौर्णिमा

त्यानंतर तुळशीच्या रोपाला अर्घ्य अर्पण करावे आणि विधीनुसार भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा करावी.

पूजा

.

देवदिवाळीच्या दिवशी दिवे लावण्याची परंपरा आहे. या दिवशी कुठे आणि किती दिवे लावणे शुभ आहे? जाणून घ्या.

मधुमेह नियंत्रण

.

या दिवशी सर्वांत पहिले देव्हाऱ्यात लक्ष्मीपूजन करा. तेथे अखंड दिवा लावा आणि दिवा विझणार नाही याची काळजी घ्या.

लक्ष्मी

घरातील तुळशीजवळ दिवा लावा. घराजवळ असलेल्या मंदिरातही दिवा लावावा.

तुळस

देव दिवाळीच्या दिवशी बेलपत्र आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा.

झाडाखाली

याशिवाय तुमच्या घराच्या उंबरठ्यावर, छतावर, दारात, स्नानगृहात दिवा लावण्यासोबतच शेजारच्या घरातही लावा. तो शुभशकून मानला जातो.

इतर ठिकाणी